शासकीय योजना download करा शासकीय योजना जलजीवन मिशन योजना प्रत्येक ग्रामीण घरात नळाने स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचा उद्देश. संकेतस्थळ लाडकी बहीण योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी आर्थिक सहाय्य. संकेतस्थळ १५ वा वित्त आयोग गाव विकासासाठी केंद्र सरकारकडून निधीचे वितरण. संकेतस्थळ स्वच्छ भारत मिशन शौचालय आणि स्वच्छतेसाठी राष्ट्रीय अभियान. संकेतस्थळ तांडा वस्ती सुधार योजना पायाभूत सुविधा व स्वच्छतेसाठी निधी. संकेतस्थळ शबरी आवास योजना अनुसूचित जमातींसाठी घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य देणारी योजना. संकेतस्थळ भाग्यश्री लेक माझी लाडकी मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन योजना. संकेतस्थळ PESA ५% अबंध निधी आदिवासी भागात विकासकामांसाठी निधी. संकेतस्थळ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना गर्भवती महिलांसाठी पोषण व आर्थिक सहाय्य. संकेतस्थळ रमाई आवास योजना दुर्बळ घटकांना निवासासाठी घरे उपलब्ध करून देणारी योजना. संकेतस्थळ आयुष्यमान भारत योजना ५ लाखांपर्यंत आरोग्य विमा देणारी योजना. संकेतस्थळ मनरेगा १०० दिवसांच्या मजुरीची हमी योजना. संकेतस्थळ अनु. जाती व नवबौद्ध योजना शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी योजना.. संकेतस्थळ